सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या चौथ्या अंकाचे स्थान.
उदाहरणे : पाचहजार दोन ह्या संख्येत पाच सहस्राच्या स्थानी आहे.
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर चौथा स्थान जिसमें एक हजार गुणित का बोध होता है।
अर्थ : दहा शंभर.
उदाहरणे : मी दहा हजार रूपये उसने घेतले.
समानार्थी : हजार
स्थापित करा
सहस्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahasr samanarthi shabd in Marathi.